अशी मिसळ पुन्हा होणे नाही

स्लाईस नको पाव दे, राईस नको दही-भात दे पुण्यामधल्या खाणा−याला मस्ती मिसळ पाव दे त्याला हवी जैन मिसळ, तिच्यासाठी मटार उसळ बरोबरच्या लहानग्याला देऊ की हो बच्चा मिसळ कुणा ताक, कुणा पीयूष, कुणा हवी सोलकढी जामुन शॉटची मात्र असते सदाचीच आघाडी नाशिककर म्हणायचा पापड दे, पुणेकर म्हणायचा पोहे दे आज तीन वर्षांनंतर सगळेच म्हणतात मस्ती दे --- मिसळसाम्राट (अशी मिसळ पुन्हा होणे नाही)


Recent Posts
Archive